सुरक्षित गुंतवणूक
एक बँक नाही,
आपली हक्काची बँक.
प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक प्रगतीसाठी व कल्याणासाठी सन १९२४ मध्ये स्थापन झालेली आपली बँक आज विश्वासाचे भक्कम प्रतीक ठरली आहे.
सातारा जिल्ह्याच्या विभाजनानंतर स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आधुनिक तंत्रज्ञान, तत्पर सेवा आणि प्रामाणिक प्रशासनाच्या जोरावर सभासदांचा अखंड विश्वास संपादन केला आहे.
ठेवी, विविध कर्ज योजना आणि डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आम्ही शिक्षक बंधू-भगिनी आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या आर्थिक समृद्धीसाठी सतत कार्यरत आहोत.
बँकेचा संपूर्ण इतिहास वाचा →आमची वैशिष्ट्ये
आपल्या गरजांसाठी सर्वोत्तम पर्याय
सुरक्षित ठेव, सुलभ कर्ज आणि अत्याधुनिक डिजिटल सेवा एकाच छताखाली.
सुरक्षित गुंतवणूक
कमी व्याजदर
कर्ज योजना
- ✓ सुलभ गृहकर्ज योजना
- ✓ व्यक्तिगत / सभासद कर्ज
- ✓ वाहन व दुचाकी कर्ज
- ✓ उच्च शिक्षण कर्ज सुविधा
सभासद विशेष
विशेष योजना
- ✓ शिक्षक आपत्ती मदत निधी
- ✓ सेवानिवृत्ती सन्मान ठेव
- ✓ पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्य
- ✓ सभासद कल्याण योजना
२४x७ सेवा
डिजिटल बँकिंग
- ✓ मोबाईल बँकिंग ऍप
- ✓ RTGS / NEFT / IMPS
- ✓ SMS अलर्ट व ई-स्टेटमेंट
- ✓ UPI व QR पेमेंट सुविधा