मुख्य कार्यालय पत्ता व माहिती

मुख्य कार्यालय

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली — प्रधान कार्यालय
सि.स.नं.२५/३/ब, प्लॉट नं.२३, सैनिकनगर (पाण्याच्या टाकीजवळ), वानलेसवाडी, विजयनगर, सांगली – ४१६ ४१४

दूरध्वनी क्रमांक

फोन : (०२३३) २६२३८९५, २६२०६४१
फॅक्स : २६२०७११  •  टोल-फ्री : 1800-212-7277

ई-मेल आयडी

ptbanksangli@rediffmail.com

कामकाजाची वेळ

सर्व दिवस (शनिवार व रविवारसह) : सकाळी १०:०० ते सायं ५:००

नोंदणी क्रमांक

GSTIN : 27AAAAS1963K2Z8
PAN : AAAAS1963K  •  IFSC : IBKL0487SDP

🎧

तक्रार नोंदवा

काही अडचण आहे का? खालील फॉर्म भरा, आमची टीम आपल्याशी लवकरच संपर्क साधेल.

0 / 1024
🖼️
JPG, PNG, GIF (कमाल 5MB)
कोणतीही फाईल निवडलेली नाही

तक्रार निवारण प्रणाली

आपली तक्रार टप्प्याटप्प्याने खालील चार स्तरांवर नोंदवता येते.

1

स्तर १ : शाखा व प्रथम संपर्क

आपले खाते असलेल्या शाखेत किंवा थेट बँकेच्या प्रधान कार्यालयात लेखी तक्रार अर्ज सादर करा व तक्रार संदर्भ क्रमांक किंवा शाखा व्यवस्थापकाची स्वाक्षरी असलेली पोच पावती मागवा.

✉️ ptbanksangli@rediffmail.com ☎ (०२३३) २६२३८९५, २६२०६४१
2

स्तर २ : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

तक्रार ७ ते १५ दिवसांत निकाली न निघाल्यास किंवा शाखेकडून मिळालेले उत्तर समाधानकारक नसल्यास, मूळ तक्रार संदर्भ क्रमांकासह व आधीच्या पत्रव्यवहारासह मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधान कार्यालय यांच्याकडे थेट लेखी तक्रार करावी.

3

स्तर ३ : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इंटिग्रेटेड लोकपाल

बँकेकडून ३० दिवसांत तक्रारीचे निराकरण न झाल्यास किंवा तक्रार पूर्णपणे नाकारल्यास, RBI च्या Complaint Management System (CMS) वर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते, अथवा RBI च्या राष्ट्रीय हेल्पलाइन 14448 वर किंवा National Consumer Helpline वर संपर्क साधता येतो.

☎ RBI Helpline : 14448
4

स्तर ४ : e-Jagriti (ग्राहक आयोग) किंवा सहकार न्यायालय

गंभीर आर्थिक नुकसान, ठेवींसंबंधीचे वाद किंवा लोकपालांच्या निर्णयावर समाधान न झाल्यास, e-Jagriti पोर्टलवर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (DCDRC) प्रकरण दाखल करता येते, अथवा सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक (सांगली) यांच्याकडे अपील दाखल करता येते.

यशस्वी!